Kolhapur Mahalaxmi Temple | नवरात्रीच्या शेवटच्या माळेला श्री महालक्ष्मीचे रूप पाहिलंत का? | Sakal

2022-10-04 93

शारदीय नवरात्रोत्सवातील नवमीनिमित्त कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई विश्वेश्वरी जगद्धात्री या रूपात सजली. श्रीपूजक गजानन मुनिश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली.

Videos similaires